bhingara

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA
English

ग्रामपंचायत भिंगारा. ता जळगाव (जा) जिल्हा बुलढाणा

Gram Panchayat Bhingara. Taluka Jalgaon (Ja) District Buldhana

Latest News

 

Introduction

1960 च्या आधी महाराष्ट्र व मध्य प्रदेश हे एकत्रित भूप्रदेश होता त्यावेळी सातपुडा पहाडा हा वनाने अच्छादलेला होता 1960 च्या नंतर विशिष्ट भूप्रदेशची विभागणी झाली व स्वातंत्र महाराष्ट्र व मध्य प्रदेशची निर्मिती झाली निर्मितीनंतर जंगलात समूहाने राहणारा समाज भिलाला, पावरा, धानका या समूहाने एकत्रित राहून भिंगारा या ठिकाणी वास्तव्याची सुरुवात केली भिंगाराच्या अवतीभवती अनेक समुदाय राहत होते जसे ढोरमाल, खिलणापूर, गुलतुरा या ठिकाणी सुद्धा वस्ती निर्माण झाली होती परंतु कालांतराने या ठिकाणाहून लोकांनी स्थलांतर केल्यामुळे हे गाव सध्या उजाड आहे.
भिंगारा येथे सिताबखाँ राजाने बांधलेला राणीचा महाल आज सुद्धा अस्तित्वात आहे भिंगारा हे गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे , येथील लोकांचा मूळ व्यवसाय शेती व शेतीला जोडधंदा म्हणून शेळ्या, बकऱ्या, गाई, महेस तसेच जंगलावर आधारित तेंदूचे पाने याच्यावर लोकांची उपजीविका चालते २५ टक्के शेतकरी आपली जमीन उलिताखली आणलेली आहे.
तसेच येथील आदिवासी बांधवांचे पोशाख, राहणीमान त्यांची बोलीभाषा, संस्कृती निसर्ग आधारित आहे .

Sandip More
Block Developement Officer
कु. गीता माणगावकर
सरपंच
श्री. पी एस वसुले
ग्रामपंचायत अधिकारी

Project Gallery

Tourism

Historic
Natural / Scenic beauty
Religious

लोकसंख्या

एकूण लोकसंख्या विभाजन

एकूण लोकसंख्या
पुरुष
महिला
एकूण कुटुंबे
1780
883
896
-

प्रवर्ग विभाजन

सर्वसाधारण
एकूण
पुरुष
महिला
ओबीसी
एकूण
पुरुष
महिला
अनुसूचित जाती
एकूण
पुरुष
महिला
अनुसूचित जमाती
एकूण
पुरुष
महिला
.
-
-
-
.
0
0
0
.
1750
-
-
.
-
-
-

Departments of Panchayat Samiti

  • General Administration Department
  • Village Panchayat Department
  • Education Department (Secondary)
  • Agriculture Department
  • Works Department
  • Minor Irrigation
  • Social Welfare Department
  • Finance Department
  • Education Department (Primary)
  • Health Department
  • ICDS
  • Rural Water Supply
  • District Rural Development Agency
  • Animal Husbandry Department

Important Scheme

Content is as per the data information of panchayat samiti Jalgaon jamod

Developed and hosted for panchayat samiti, under government guidelines & awaited for audit approval.

©2025 Grampanchayat’s & Panchayat Samiti All Rights Reserved .Developed & Hosted By MARKETIFY SYSTEMS PVT LTD

Scroll to Top